संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना पकडा नाहीतर आम्हाला गोळ्या घाला! मस्साजोग गावकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन

मस्साजोग गाव भीतीच्या छायेखाली आहे. येथील ग्रामस्थांनी आज सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी जलसमाधी आंदोलन केले. तब्बल सहा तास महिला, पुरुष तलावाच्या पाण्यात उभे होते. या आंदोलनात संतोष देशमुख यांचा मुलगाही सहभागी झाला होता. तीन आठवड्यांपासून आम्ही फक्त ‘कोणालाही सोडणार नाही’ असे ऐकत आहोत. मारेकरी कधी पकडणार ते सांगा, उगाच … Continue reading संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना पकडा नाहीतर आम्हाला गोळ्या घाला! मस्साजोग गावकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन