माझा लेक माझा अभिमान, नदीमही मुलासमान! नीरजच्या आईने मने जिंकली
नीरजला रौप्यपदक मिळाले असले तरी आम्ही खूप आनंदी आहोत. हे सुवर्णपदक मिळण्यासारखेच आहे. नीरज जखमी होता, तरीही त्याने चांगली कामगिरी केली याचा आम्हाला अभिमान आहे, अशा भावना व्यक्त करत नीरजची आई सरोज देवी यांनी सुवर्णपदक विजेता पाकिस्तानी भालाफेकपटू नदीमचेही अभिनंदन केले. नदीम सुवर्णपदक जिंकला त्याचाही मला आनंद आहे. सर्वच खेळाडू मला मुलासारखे आहेत, असे सरोज … Continue reading माझा लेक माझा अभिमान, नदीमही मुलासमान! नीरजच्या आईने मने जिंकली
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed