Anurag Kashyap- अखेर अनुराग कश्यपने मुंबई सोडली, बाॅलीवूडला ‘टाॅक्सिक’ म्हणत चित्रपटसृष्टीला केला रामराम

गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप हे मुंबई सोडणार असल्याच्या बातम्या येत होत्या. अखेर त्यांनी नुकत्याच इंग्रजी माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुंबई सोडली असल्याचे अखेर त्यांनी जाहीर केले. या मुलाखतीमध्ये ते म्हणाले, ‘मी मुंबई सोडली असून, मला फिल्मी लोकांपासून दूर राहायचे आहे. हा उद्योग सध्याच्या घडीला खूप टाॅक्सिक झालेला आहे. तसेच प्रत्येकाला इथे 500 किंवा … Continue reading Anurag Kashyap- अखेर अनुराग कश्यपने मुंबई सोडली, बाॅलीवूडला ‘टाॅक्सिक’ म्हणत चित्रपटसृष्टीला केला रामराम