पश्चिम बंगालच्या राज्यपालांविरुद्ध लैंगिक छळाची आणखी एक तक्रार

पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांच्यावर लैंगिक छळाचा आणखी एक आरोप झाला आहे. एका ओडिसी नृत्यांगनेने दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये लैंगिक छळ केल्याचा आरोप त्यांच्यावर केला आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये तिने ही तक्रार केली होती. बंगाल पोलिसांनी गेल्या आठवडयात राज्य सरकारला तपास अहवाल सादर केला. ही बाब 14 मे रोजी उघडकीस आली. ओडिसी नर्तकीने … Continue reading पश्चिम बंगालच्या राज्यपालांविरुद्ध लैंगिक छळाची आणखी एक तक्रार