देशात ‘रामराज्य’ आणू म्हणणारं भाजपा ‘गुंड’राज्य आणि ‘गन’राज्य चालवतंय!

महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचा खेळखंडोबा सुरू आहे. लोकप्रतिनिधींवर होणाऱ्या गोळीबारामुळे राज्याभरात भीतीचे वातावरण असताना शुक्रवारी भाजपच्या नेत्यांनी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर डेक्कन परिसरातील खंडोजीबाबा चौकात हल्ला केला. यामुळे खळबळ उडाली असून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. अंजली दमानिया यांनी एक्स (ट्विटर) अकाउंटवर निखिल वागळे … Continue reading देशात ‘रामराज्य’ आणू म्हणणारं भाजपा ‘गुंड’राज्य आणि ‘गन’राज्य चालवतंय!