वाल्मीक कराडला वाचवण्यासाठी पोलिसांची मिलीभगत, विष्णू चाटेलाही दिली जेल चॉइस; दमानियांचे गंभीर आरोप

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अत्यंत अमानवी पद्धतीने हत्या करण्यात आली. खंडणीच्या प्रकरणातून हे हत्याकांड घडले. या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे. सुरुवातीला या प्रकरणातील सर्व मारेकऱ्यांवर मोक्का लावण्यात आला. त्यानंतर वाल्मीक कराडवरही मोक्का कारवाई करण्यात आली. वाल्मीक कराड आणि इतर आरोपींचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. यात त्यांच्यासोबत एक पोलीस … Continue reading वाल्मीक कराडला वाचवण्यासाठी पोलिसांची मिलीभगत, विष्णू चाटेलाही दिली जेल चॉइस; दमानियांचे गंभीर आरोप