मंत्री जयकुमार रावल यांचा सरकारला पावणेतीन कोटींचा गंडा, डाळिंब लागवडीच्या नावाने नुकसानभरपाई घेतली

धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी खोटय़ा कागदपत्रांद्वारे शेवाळे धरणाखाली आपली जमीन जात असल्याचे दाखवून शासनाकडे नुकसानभरपाईची मागणी केली. या जागेवर आपली डाळिंबाची शेती असल्याचा कांगावा करत आपल्या पदाचा गैरवापर करून सरकारी यंत्रणांना वेठीस धरून शासनाची 2 कोटी 65 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप शिवसेनेचे माजी आमदार अनिल गोटे यांनी केली आहे. यासंदर्भात … Continue reading मंत्री जयकुमार रावल यांचा सरकारला पावणेतीन कोटींचा गंडा, डाळिंब लागवडीच्या नावाने नुकसानभरपाई घेतली