SAIF सुद्धा SAFE नाही! विरोधकांनी सोडले महायुती सरकारवर टीकेचे बाण

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर वांद्रे येथील राहत्या घरात चाकूने हल्ला झाला. घरात घुसलेल्या चोराने त्याच्यावर पाच ते सहा वार केले. यात सैफच्या मानेला, हाताला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेवर सिनेकलाकारांसह राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या असून महायुती सरकारवर टीकेचे बाण सोडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र … Continue reading SAIF सुद्धा SAFE नाही! विरोधकांनी सोडले महायुती सरकारवर टीकेचे बाण