अंधेरी पूर्व विधानसभेतील युवासेना (युवती) पदाधिकारी जाहीर

वसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी अंधेरी पूर्व युवासेना (युवती) पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

 विभाग युवती अधिकारी – अक्षदा सावंत-कदम, उपविभाग युवती अधिकारी – तेजश्री डिचवलकर (शाखा प्र. 75, 76), कांचन मराठे (शाखा प्र. 80, 81), श्वेता सैनी (शाखा प्र. 86, 121), विधानसभा समन्वयक – श्रद्धा पांडय़े (शाखा प्र. 79, 86, 121), श्रद्धा पांचाळ (शाखा प्र. 80, 81, 76, 75), विधानसभा चिटणीस – सीता यादव (शाखा प्र. 79), काजल बोढारे (शाखा प्र. 75), देवीका गुरव (शाखा प्र. 81), उपविधानसभा चिटणीस – भावना पाठारे (शाखा प्र. 75), प्रियंका ओटवणेकर (शाखा प्र. 121). शाखा युवती अधिकारी – सानिका माळी (शाखा प्र. 72).  उपशाखा युवती अधिकारी – दीपा सुरवसे (शाखा प्र. 72), अनिषा माळकर (शाखा प्र. 72), मोहिनी सूद (शाखा प्र.72), रूणाली शेडगे (शाखा प्र. 72), शाखा युवती अधिकारी – दिव्या कदम (शाखा प्र. 75), शाखा समन्वयक – तेजल मिस्त्राr (शाखा प्र. 75). उपशाखा युवती अधिकारी – कविता संगेशकर (शाखा प्र. 75), प्रज्ञा पिंजळकर (शाखा प्र.75), देवशाला मांगे (शाखा प्र. 75), ऐश्वर्या मिरगुळे (शाखा प्र. 75), श्रद्धा पाटील (शाखा प्र. 75), निता पावटे (शाखा प्र. 75), प्राची सुर्वे (शाखा प्र. 75). शाखा युवती अधिकारी – सान्वी शिर्पे (शाखा प्र. 76). शाखा समन्वयक – ज्योती चाकोर (शाखा प्र. 76). उपशाखा युवती अधिकारी – अंतरा जाधव (शाखा प्र. 76), अनीता जाधव (शाखा प्र. 76), सुहानी मोहिते (शाखा प्र. 76), हर्षल धुरी (शाखा प्र. 76), नुपूर डेरे (शाखा प्र. 76), लक्ष्मी भारती (शाखा प्र. 76), अर्पिता म्हसकर (शाखा प्र.76), रूची गुरव (शाखा प्र.76), श्रुती गुरव शाखा प्र.76. शाखा युवती अधिकारी – समीक्षा तावडे (शाखा प्र. 79). शाखा समन्वयक – दर्शिका सकपाळ (शाखा प्र. 79). उपशाखा युवती अधिकारी – अक्षता साळवी (शाखा प्र. 79). शाखा युवती अधिकारी – मेघना पलंगे (शाखा प्र. 80). शाखा समन्वयक – मैत्री राऊत (शाखा प्र. 80). उपशाखा युवती अधिकारी – सना शेख (शाखा प्र. 80).  शाखा युवती अधिकारी – ललिता धुरी (शाखा प्र. 81). शाखा समन्वयक – वर्षा नरम (शाखा प्र. 81). उपशाखा युवती अधिकारी – वैष्णवी आदणेकर (शाखा प्र. 81), भाग्यश्री पाटील (शाखा प्र. 81),  स्मिता चव्हाण (शाखा प्र. 81), सिद्धी यादव (शाखा प्र. 81). शाखा युवती अधिकारी – हार्दिका चिंदरकर (शाखा प्र. 86). शाखा समन्वयक – सायली सूर्यवंशी (शाखा प्र. 86). उपशाखा युवती अधिकारी – स्टेफी कुरूप (शाखा प्र. 86), निद्धी तावडे (शाखा प्र. 86), फौजिया प्रधान (शाखा प्र. 86), यदण्या कांगणे (शाखा प्र. 86), रिया खंडागळे (शाखा प्र. 86). शाखा युवती अधिकारी – प्रियंका ओटवणेकर (शाखा प्र. 121). शाखा समन्वयक – शुभांगी पांचाळ (शाखा प्र. 121). उपशाखा युवती अधिकारी – ममता ओटवणेकर (शाखा प्र. 121).