‘माझी पत्नी खूप सुंदर, तिला पहायला आवडते’, एसएन सुब्रमण्यम यांच्या वक्तव्यावर आनंद महिंद्रा यांचे प्रत्युत्तर

एल अँड टीचे अध्यक्ष एसएन सुब्रमण्यम यांनी आठवड्यातील 90 तास काम करण्याचा सल्ला दिल्यानंतर सोशल मीडियावर ते ट्रोल होत आहेत. सुब्रमण्यम यांच्या या सल्ल्याची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. आता महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी देखील या चर्चेत सहभाग घेतला आहे. कामाच्या प्रमाणावर नाही त्याच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, कारण जग 10 तासात … Continue reading ‘माझी पत्नी खूप सुंदर, तिला पहायला आवडते’, एसएन सुब्रमण्यम यांच्या वक्तव्यावर आनंद महिंद्रा यांचे प्रत्युत्तर