“पिंक जॅकेट घालून गुलाबी स्वप्न दाखवण्यापेक्षा…”, अमोल कोल्हेंचा अजितदादांवर हल्लाबोल

महायुती सरकारच्या काळ्या कारनाम्यांचा मुद्देसूद लेखाजोखा सांगणा-या ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार’ पक्षातर्फे प्रकाशित ‘महायुतीचे काळे कारनामे’ या पुस्तिकेचे अनावरण आज प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. खासदार अमोल कोल्हेही यावेळी उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत त्यांनी मिंधे सरकारवर हल्ला चढवला. तसेच अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला. राज्यातील महायुतीचे सरकार भ्रष्टाचारामध्ये कशाप्रकारे डुबलेले आहे. … Continue reading “पिंक जॅकेट घालून गुलाबी स्वप्न दाखवण्यापेक्षा…”, अमोल कोल्हेंचा अजितदादांवर हल्लाबोल