बाहेर काहीही बोला, मी सांगतो तेवढ्याच जागा मिळणार! मिंधे आणि दादा गटाला शहांनी ‘लायकी’ दाखवली

लोकसभा निवडणुकीत जिंकण्याची क्षमता असेल तोच मतदारसंघ दिला जाईल, अवास्तव मागणी करू नका. बाहेर तुम्ही काहीही बोला, पण इथे मी सांगतो तेवढय़ा जागा घ्या आणि गप्प बसा. नाहीतर कमळ चिन्हावर निवडणूक लढा, असा प्रस्ताव भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जागावाटपाच्या बैठकीत ठेवत मिंधे आणि अजितदादा गटाला त्यांची लायकी दाखवून दिली. लोकसभा निवडणुकीतील जागावाटपाच्या … Continue reading बाहेर काहीही बोला, मी सांगतो तेवढ्याच जागा मिळणार! मिंधे आणि दादा गटाला शहांनी ‘लायकी’ दाखवली