Pahalgam Attack – पाकिस्तानचा ‘गेम’ अटळ! आधी ट्रम्प यांचा मोदींना फोन, आता US च्या परराष्ट्र विभागानंही भूमिका केली स्पष्ट

पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थान-पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. या दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातील प्रमुख देश हिंदुस्थानसोबत ठामपणे उभे राहिले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून संवाद साधला होता. आता अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या टॅमी ब्रूस यांनीही स्पष्ट भूमिका घेतली असून दहशतवाविरोधात लढण्यासाठी आम्ही हिंदुस्थानसोबत असल्याचे म्हटले आहे. गुरुवारी झालेल्या … Continue reading Pahalgam Attack – पाकिस्तानचा ‘गेम’ अटळ! आधी ट्रम्प यांचा मोदींना फोन, आता US च्या परराष्ट्र विभागानंही भूमिका केली स्पष्ट