अमेरिकेने नंबर वनचे सिंहासन राखले, सुवर्णपदकाची बरोबरी झाल्याने चीन दुसऱ्या स्थानी

जागतिक क्रीडा महासत्ता असलेल्या अमेरिकेला गेल्या काही ऑलिम्पिकपासून चीनकडून कडवी टक्कर मिळत आहे. यावेळी चीनने अमेरिकेच्या वर्चस्वाला अखेरच्या दिवसापर्यंत शह दिला. मात्र अमेरिकेने अखेरच्या क्षणी महिला बास्केटबॉलमध्ये सुवर्णपदक जिंकून पॅरिस ऑलिम्पिकच्या पदकतक्त्यात कसेबसे ‘नंबर वन’चे सिंहासन राखण्यात यश मिळविले. सुवर्णपदकाची बरोबरी झाल्याने चीनला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. यजमान फ्रान्सनेही पाचव्या स्थानी राहत समाधानकारक कामगिरी … Continue reading अमेरिकेने नंबर वनचे सिंहासन राखले, सुवर्णपदकाची बरोबरी झाल्याने चीन दुसऱ्या स्थानी