अमेरिकेच्या टॅरिफने चीन, ऑस्ट्रेलियाची चांदी; जागतिक मंदीच्या सावटात मोठ्या संधीची चाहूल

अमेरिकेनं जगभरातील अनेक राष्ट्रांवर टॅरिफ लादल्यानं जागतिक मंदीच्या सावटाची चर्टा होत आहे. तसेच डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या टॅरिफच्या धोरणावर ठाम असून त्याचा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होणार असल्याचा दावा ते करत आहेत. ट्रम्प यांच्या निर्णयामुळे अमेरिकेसह जगातील शेअर बाजारात शुक्रवारी मोठ्या प्रमाणात घसरण झाली. या अनिश्चततेच्या वातावरणात चीन आणि ऑस्ट्रेलियाला मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे. जागितक … Continue reading अमेरिकेच्या टॅरिफने चीन, ऑस्ट्रेलियाची चांदी; जागतिक मंदीच्या सावटात मोठ्या संधीची चाहूल