महाराष्ट्र विक्री आहे! जमीन, उद्योगानंतर आता शाळाही अदानीच्या ताब्यात; अंबादास दानवेंचा मिंधे सरकारवर हल्लाबोल

लाडक्या कंत्राटदारांना पोसणाऱ्या मिंधे सरकारकडून राज्यात ‘लाडका उद्योगपती’ योजना जोरात सुरू आहे. विमानतळ विकास, धारावी पुनर्विकास, हजारो कोटींचे वीज खरेदी कंत्राट अदानी उद्योग समूहाला देण्यात आले. हे कमी म्हणून की काय, आता महायुतीच्या सरकारने चंद्रपूरमधील एक शाळाच अदानीला आंदण दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यावरून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर हल्ला चढवला … Continue reading महाराष्ट्र विक्री आहे! जमीन, उद्योगानंतर आता शाळाही अदानीच्या ताब्यात; अंबादास दानवेंचा मिंधे सरकारवर हल्लाबोल