… काय ही विद्यार्थ्यांची चेष्टा! गणवेशावरून अंबादास दानवे यांचा शिक्षण मंत्र्यांना टोला

विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून अनेक हजार कोटींच्या लोकप्रिय योजनांच्या घोषणा हे मिंधे सरकार करत आहे. यातीलच एक शाळेची पहिली घंटा वाजताच पहिल्याच दिवशी पालिका तसेच जिल्हा परिषदेतील शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश देण्याची घोषणा या खोके सरकारने केली होती. मात्र या घोषणेचे तीन तेरा वाजले असून 45 लाख विद्यार्थ्यांना गणवेश देण्याची डेडलाईन असताना सप्टेंबर संपला तरी केवळ … Continue reading … काय ही विद्यार्थ्यांची चेष्टा! गणवेशावरून अंबादास दानवे यांचा शिक्षण मंत्र्यांना टोला