शरद पवारांनीच मला भाजपसोबत जाण्यास सांगितले, अजित पवारांचा दावा

 राज्यातील सत्तेत सहभागी होण्यासाठी शरद पवार यांनीच मला भाजपसोबत जाण्यास सांगितले होते. त्यानुसार विकास डोळ्यांसमोर ठेवून आम्ही सत्तेमध्ये आलो. सुप्रिया सुळे यांना ‘देवगिरी’ बंगल्यावर बोलावून झालेला निर्णय सांगितला होता. लोकशाहीत बहुमताचा आदर राखला जातो. मात्र आम्हाला गाफील ठेवण्यात आले, असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केला. शरद पवार यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला व … Continue reading शरद पवारांनीच मला भाजपसोबत जाण्यास सांगितले, अजित पवारांचा दावा