राजीनामा द्यायचा की नाही ते धनंजय मुंडे यांनी ठरवावे – अजित पवार

सिंचन घोटाळ्यावरून आरोप झाले तेव्हा मी राजीनामा दिला होता; कारण माझ्या बुद्धीला ते पटले नाही. मी स्वच्छ पद्धतीने काम केले होते. त्यामुळे आता राजीनामा द्यायचा की नाही ते धनंजय मुंडे यांनी ठरवावे, अशी स्पष्ट भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणांसंदर्भातील प्रश्नावर मांडली. मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप … Continue reading राजीनामा द्यायचा की नाही ते धनंजय मुंडे यांनी ठरवावे – अजित पवार