अजित पवार पत्रकारांना म्हणाले, तुम्ही वेडे आहात! आमदार संदीप क्षीरसागर यांच्या भेटीबाबतच्या प्रश्नावर संतापले

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांची पुण्यात भेट घेतली. या भेटीबद्दल पत्रकारांनी अजित पवारांना विचारले असता ते संतापले आणि म्हणाले, “तुम्ही वेडे आहात. मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे आणि बीडचा पालकमंत्रीदेखील आहे. त्यामुळे संदीप क्षीरसागर जरी विरोधी पक्षातील आमदार असले तरी ते मला भेटू शकतात. … Continue reading अजित पवार पत्रकारांना म्हणाले, तुम्ही वेडे आहात! आमदार संदीप क्षीरसागर यांच्या भेटीबाबतच्या प्रश्नावर संतापले