अजित पवारांचे पिंपरी-चिंचवडवर पुतनामावशीचे प्रेम; अर्थसंकल्पात उद्योगनगरीसाठी भोपळा

एके काळी अजित पवार आणि पिंपरी-चिंचवड शहर यांचे अतूट असे समीकरण होते. मात्र, पुत्राचा मावळ लोकसभेत झालेला पराभव, महापालिकेतून गेलेली सत्ता यांमुळे जिल्ह्याचे पालकमंत्री असतानाही अजितदादांचे उद्योगनगरीवरील प्रेम कमी झाल्याचे अर्थसंकल्पातून दिसून आले आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात पिंपरी-चिंचवड शहरासाठी एकही महत्त्वपूर्ण प्रकल्प, योजनेची घोषणा करण्यात आलेली नाही. त्याउलट पुणे शहर आणि … Continue reading अजित पवारांचे पिंपरी-चिंचवडवर पुतनामावशीचे प्रेम; अर्थसंकल्पात उद्योगनगरीसाठी भोपळा