शिंदेंना झटका, अजितदादा गटाचा फडणवीसांना पाठिंबा

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात मुख्यमंत्री पदासाठी चर्चा सुरू असतानाच अजित पवार गटाने फडणवीसांना पाठिंब्याचे पत्र दिले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे फडणवीसांच्या ‘पुन्हा’ येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपकडे 132 आमदार आहेत. तरीही मिंध्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी त्यांच्या मुख्यमंत्री होण्यात अडथळा येत होता. आता 41 आमदारांच्या अजित पवार गटाचे पाठिंब्याचे पत्र मिळाल्याने … Continue reading शिंदेंना झटका, अजितदादा गटाचा फडणवीसांना पाठिंबा