अजित पवार को गुस्सा क्यों आता है… पैसे कुठून आणू? जमिनी विकायच्या काय? मंत्रिमंडळ बैठकीत हायव्होल्टेज ड्रामा

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज महायुतीच्या मंत्र्यांमध्ये हायव्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला. मंत्री गिरीश महाजन यांनी निधीची मागणी करताच ‘पैसे कुठून आणू, जमिनी विकायच्या काय’ असा संतप्त सवाल उपमुख्यमंत्री यांनी केला. त्यावर ‘नको तिथे खर्च नको सांगता मग इथे खर्च कशाला’ अशा शब्दांत महाजन यांनी उत्तर देताच मंत्रिमंडळातील सदस्यही अवाक् झाल्याचे सांगण्यात येते. राज्याच्या ट्रिपल इंजिन सरकारमध्ये … Continue reading अजित पवार को गुस्सा क्यों आता है… पैसे कुठून आणू? जमिनी विकायच्या काय? मंत्रिमंडळ बैठकीत हायव्होल्टेज ड्रामा