अजित पवार गटाला भाजपची लागण, राष्ट्रवादीचे 7 खासदार फोडण्याचा प्रयत्न

भारतीय जनता पक्षाच्या फोडाफोडीच्या राजकारणाची लागण अजित पवार गटालाही होताना दिसत आहे. अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या 7 खासदारांना आपल्यासोबत येण्याची ऑफर दिली आहे. मात्र खासदारांनी ही ऑफर नाकारली. या संदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी … Continue reading अजित पवार गटाला भाजपची लागण, राष्ट्रवादीचे 7 खासदार फोडण्याचा प्रयत्न