मी राजकीय भूमिका शरद पवार यांना सांगूनच घेतली, पण… – अजित पवार

मला राजकीय भूमिका घ्यावी लागली. ती शरद पवार यांना सांगूनच घेतली. सुरुवातीला ते हो म्हणाले, नंतर म्हणाले की ही भूमिका मला घेता येणार नाही, या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टोक्ती दिली. येथे आयोजित डॉक्टर व वकिलांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अजित पवार म्हणाले, “पुरुष मंडळी एक आहेत, तोपर्यंत घर चांगले असते. भावा-भावांत चांगले चाललेले … Continue reading मी राजकीय भूमिका शरद पवार यांना सांगूनच घेतली, पण… – अजित पवार