AI in Healthcare & Medical Field – वैद्यकीय क्षेत्र आणि एआयचा ‘डोस’

>> डॉ. बिपीन देशमाने भविष्यात वैद्यकशास्त्रातील कोणतेही क्षेत्र कृत्रिम बुद्धिमत्तेपासून अस्पर्शित राहू शकत नाही. येणाऱ्या काळात वैद्यकीय क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेने प्रचंड मुसंडी मारलेली असेल यात शंका नाही. प्रत्येक टप्प्यावर डॉक्टरांच्या नैसर्गिक बुद्धिमत्तेबरोबर कृत्रिम बुद्धिमत्ताही आपल्याला मदत करायला पुढे सरसावली आहे. इस्पितळाची पायरी चढायच्या आधीच आपल्याला कृत्रिम बुद्धिमत्ता मदत करते. वैद्यकीय क्षेत्रात केंद्रस्थानी रुग्ण असतो किंवा … Continue reading AI in Healthcare & Medical Field – वैद्यकीय क्षेत्र आणि एआयचा ‘डोस’