कोकण रेल्वेमार्गाकरून अहमदाबाद-थिवी विशेष रेल्वेगाडी

लग्नसराई, नाताळ आणि नववर्षाच्या निमित्त्याने अनेकजण कोकणात फिरायला जातात. या प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वे मार्गाकरून विशेष अहमदाबाद-थिवि अशी द्विसाप्ताहिक रेल्वेगाडी चालविण्यात येणार आहे. ही विशेष रेल्वेगाडी
8 डिसेंबर ते 1 जानेकारी 2025 या कालावधीत चालवली जाईल. या रेल्वेगाडीला आणंद, कडोदरा, भरुच, उधना जंक्शन, कलसाड, कापी, पालघर, कसई रोड, पनवेल, रोहा, माणगाक, खेड, चिपळुण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणककली, कुडाळ आणि साकंतकाडी रोड या रेल्के स्थानकाकर थांबा असेल, अशी माहिती कोकण रेल्वेने दिली.