कर्जमाफी मिळाल्यावर पैशांची शेतीमध्ये गुंतवणूक करता का? कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंच्या सवालाने शेतकरी संतप्त

हल्ली भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही अशा शेतकऱ्यांबद्दलच्या वक्तव्यावरून काही महिन्यांपूर्वी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज पुन्हा एकदा शेतकऱ्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. कर्जमाफी मिळाल्यानंतर त्या पैशांचे काय करता? शेतीमध्ये गुंतवणूक करता का, असा सवाल त्यांनी शेतकऱ्यांना केल्याने पुन्हा संताप निर्माण झाला आहे. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करताना कृषिमंत्री कोकाटे यांनी हा … Continue reading कर्जमाफी मिळाल्यावर पैशांची शेतीमध्ये गुंतवणूक करता का? कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंच्या सवालाने शेतकरी संतप्त