T20 WC 2024 : हिंदुस्थानचा ऐतिहासिक विजय; सेलिब्रेटींचाही आनंद गगनात मावेना! सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

टी-20 वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थानने ऐतिहासिक विजय प्राप्त केल्यानंतर देशभरात उत्सव साजरा होत आहे. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 7 धावांनी मात देत हिंदुस्थानने वर्ल्डकपवर आपले नाव कोरले. तब्बल 17 वर्षांनी हिंदुस्थानने टी-20 वर्ल्डकप जिंकल्याने सामान्य जनतेपासून सेलिब्रेटींनाही आनंद गगनात मावेनासा झाला आहे. सर्वच जण आपापल्या परीने जल्लोष करत आहेत. रवीना टंडन, कार्तिक आर्यन, विवेक ओबेरॉय, … Continue reading T20 WC 2024 : हिंदुस्थानचा ऐतिहासिक विजय; सेलिब्रेटींचाही आनंद गगनात मावेना! सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव