चंद्रपूरमधील शाळा अदानीला आंदण! लाडका उद्योगपती योजना राज्यात जोरात, शाळेचे व्यवस्थापन पंधरा दिवसांत बदलण्याचे आदेश

>>संदेश सावंत लाडक्या कंत्राटदारांना पोसणाऱ्या मिंधे सरकारकडून राज्यात ‘लाडका उद्योगपती’ योजना जोरात सुरू आहे. विमानतळ विकास, धारावी पुनर्विकास, हजारो कोटींचे वीज खरेदी कंत्राट अदानी उद्योग समूहाला देण्यात आले. हे कमी म्हणून की काय, आता महायुतीच्या सरकारने चंद्रपूरमधील एक शाळाच अदानीला आंदण दिल्याचा  धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. केंद्रातील मोदी आणि राज्यातील महायुतीच्या सरकारच्या आशीर्वादाने अदानी … Continue reading चंद्रपूरमधील शाळा अदानीला आंदण! लाडका उद्योगपती योजना राज्यात जोरात, शाळेचे व्यवस्थापन पंधरा दिवसांत बदलण्याचे आदेश