…त्यावेळी 15 सेकंदाची जाहीरातही मिळायची नाही, विकी कौशलने जुन्या आठवणींना दिला उजाळा

बॉलीवूड अभिनेता विकी कौशलने इंडस्ट्रीत 12 वर्षे पूर्ण केली. त्यानिमित्ताने त्याने काही दिवसांपूर्वी ऑडीशनच्या दिवसांमधील एक फोटोही शेअर केला होता. नुकतेच त्याने आगामी सिनेमा ‘बॅड न्यूज’च्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांमधील आठवणींना उजाळा दिला. तो म्हणाला, एक काळ असा होता जेव्हा त्याला 15 सेकंदाची जाहिरात देखील मिळत नव्हती आणि आज तो टॉप … Continue reading …त्यावेळी 15 सेकंदाची जाहीरातही मिळायची नाही, विकी कौशलने जुन्या आठवणींना दिला उजाळा