आचार्य-मराठे कॉलेजचा ‘ड्रेसकोड’चा निर्णय योग्यच, ‘हिजाब बंदी’विरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळली

चेंबूरच्या ना. ग. आचार्य आणि दा. कृ. मराठे कॉलेजने कॅम्पसमध्ये लागू केलेल्या ड्रेसकोडच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास उच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला. ड्रेसकोडसंबंधी कॉलेजच्या धोरणात आम्ही हस्तक्षेप करू इच्छित नाही, असे स्पष्ट करीत न्यायालयाने ‘हिजाब बंदी’विरोधातील याचिका फेटाळली. बीएससी व बीएससीच्या (कॉम्प्युटर सायन्स) द्वितीय व तृतीय वर्षात शिकत असलेल्या नऊ विद्यार्थिनींनी हिजाब बंदीला आव्हान दिले आहे. … Continue reading आचार्य-मराठे कॉलेजचा ‘ड्रेसकोड’चा निर्णय योग्यच, ‘हिजाब बंदी’विरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळली