Rohit Sharma Retirement – त्याने का निवृत्ती घ्यावी? रोहित शर्मासाठी मिस्टर 360 ची बॅटिंग

Champions Trophy 2025 च्या अंतिम सामन्यात कर्णधार रोहित शर्माने न्यूझीलंडविरुद्ध ताबडतोब फलंदाजी करत 76 धावांची सलामी दिली. त्यामुळे संघाला याचा चांगलाच फायदा झाला. त्यानंतर आलेल्या फलंदाजांनी तीच लय कायम ठेवत संघाचा विजय निश्चित केला आणि हिंदुस्थानने चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावली. ऐकीकडे संघाच्या विजायाच जल्लोष सुरू होता तर, दुसरीकडे रोहित शर्माच्या निवृत्ती संदर्भात चर्चांना उधान आले होते. … Continue reading Rohit Sharma Retirement – त्याने का निवृत्ती घ्यावी? रोहित शर्मासाठी मिस्टर 360 ची बॅटिंग