धक्कादायक! प्रचाराच्या रणधुमाळीत दिल्लीत भयंकर घटना, केजरीवालांच्या ताफ्यावर भाजप समर्थकांचा हल्ला

दिल्ली विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत आम आदमी पक्ष आणि भाजपमध्ये मागील काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत शनिवारी भयंकर घटना घडली. ‘आप’चे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या ताफ्यावर भाजप समर्थकांनी दगड आणि विटांचा अंदाधुंद मारा करत हल्ला चढवला. या घटनेत दिल्लीचे माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यासह आपचे नेते थोडक्यात बचावले. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात अरविंद केजरीवाल … Continue reading धक्कादायक! प्रचाराच्या रणधुमाळीत दिल्लीत भयंकर घटना, केजरीवालांच्या ताफ्यावर भाजप समर्थकांचा हल्ला