दिल्ली विधानसभेत राडा; आपचे सर्व आमदार निलंबित, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगत सिंगांचा अवमान केल्यावरून गदारोळ

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शहीद भगतसिंग यांचे फोटो मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या दालनातून हटवून महापुरुषांचा अवमान केल्याचा मुद्दा उचलून धरत आम आदमी पार्टीच्या आमदारांनी दिल्ली विधानसभेत प्रचंड गदारोळ केला. गदारोळ सुरू असतानाच सरकारने कामकाज रेटून नेण्याचा प्रयत्न केला. परंतु, गदारोळ सुरूच राहिल्याने अखेर आपच्या सर्वच्या सर्व 22 आमदारांना निलंबित करण्यात आले. या आमदारांना 27 … Continue reading दिल्ली विधानसभेत राडा; आपचे सर्व आमदार निलंबित, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगत सिंगांचा अवमान केल्यावरून गदारोळ