दिल्लीतही लाडकी बहीण

दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याआधीच आम आदमी पार्टीने दिल्लीतील महिलांसाठी एका मोठय़ा निर्णयाची घोषणा केली आहे. दिल्लीतील आतिशी सरकारने महिलांना दर महिना 1 हजार रुपये देण्याची घोषणा केली असून ‘मुख्यमंत्री महिला सन्मान योजना’ असे या योजनेचे नाव आहे. या घोषणेनंतर या योजनेला दिल्लीच्या पॅबिनेटमध्ये गुरुवारी मंजुरी देण्यात आली आहे. महाराष्ट्रात ऐन विधानसभा निवडणुकीआधी ‘लाडकी … Continue reading दिल्लीतही लाडकी बहीण