महाराष्ट्रद्वेष्ट्या भाजपला महाराष्ट्रातून पळवणे हेच आमचं ध्येय, आदित्य ठाकरे यांचा घणाघात

महाविकास आघाडीमध्ये कुठेही एकमेकांसाठी लढाई नाही. महाराष्ट्राच्या हितासाठी आणि स्वाभिमानासाठी आम्ही लढतोय. महाराष्ट्रद्वेष्ट्या भाजपला महाराष्ट्रातून पळवणे हेच आमचे ध्येय आहे. हे मुंबई विकायला निघालेले असून 256 एकर मिठागराचा भूखंड अदानीला देण्यात येत आहे. त्यामुळे आमचे पहिले ध्येय भाजपला पळवणे हेच आहे, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे म्हणाले. मराठवाडा दौऱ्यावर असताना माध्यमांनी … Continue reading महाराष्ट्रद्वेष्ट्या भाजपला महाराष्ट्रातून पळवणे हेच आमचं ध्येय, आदित्य ठाकरे यांचा घणाघात