एल्फिन्स्टन पुलाचे पाडकाम पुढे ढकला, आदित्य ठाकरे यांचं MMRDA ला पत्र

एल्फिन्स्टन पुलाचे पाडकाम काही काळासाठी पुढे ढकलले जावे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA ) आयुक्त संजय मुखर्जी यांना पत्राद्वारे केली आहे. आदित्य ठाकरे यांनी X वर एक पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. एमएमआरडीए लिहिलेल्या पत्रात आदित्य ठाकरे म्हणाले आहेत की, … Continue reading एल्फिन्स्टन पुलाचे पाडकाम पुढे ढकला, आदित्य ठाकरे यांचं MMRDA ला पत्र