Maharashtra Budget Session 2025 – मंत्र्यांना खातं कळलं की नाही? आदित्य ठाकरे यांनी मिंधेंच्या मंत्र्याचा घेतला समाचार

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी विधानसभेत मिंधेंच्या मंत्र्याचा खरपूस समाचार घेतला. उत्तर राखीव ठेवा आणि मंत्र्यांना सांगा अभ्यास करून द्या, असे म्हणत आदित्य ठाकरे मिंध्यांचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना टोला लगावला. काय म्हणाले आदित्य ठाकरे? हे विधिमंडळ कायदेमंडळ आहे. विरोधी पक्षात असलो तरी आम्ही सत्ताधारी पक्षाशी जिथे-जिथे कायदे बनवायचे असीतल, चांगल्या काही … Continue reading Maharashtra Budget Session 2025 – मंत्र्यांना खातं कळलं की नाही? आदित्य ठाकरे यांनी मिंधेंच्या मंत्र्याचा घेतला समाचार