कल्याण मारहाण प्रकरण; मराठी माणसाला दाबणाऱ्यांवर महाराष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, आदित्य ठाकरे यांची मागणी

तुम्ही मराठी माणसे घाणेरडी आहात, मच्छी-मटण खाता, बिल्डिंगमध्ये राहण्याची तुमची लायकी नाही, अशी गरळ ओकत कल्याणमधील ‘अजमेरा हाईट्स’ या उच्चभ्रू सोसायटीत मराठी कुटुंबाला बेदम मारहाण करण्यात आली. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त करत मराठी माणसाला दाबणाऱ्यांवर महाराष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. नागपूर येथे सुरू असलेल्या … Continue reading कल्याण मारहाण प्रकरण; मराठी माणसाला दाबणाऱ्यांवर महाराष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, आदित्य ठाकरे यांची मागणी