काय कडक कारवाई होणार? सरकार हे हॉस्पिटल चालवायला घेणार का? दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलबाबत आदित्य ठाकरेंचा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी मातोश्री येथे पत्रकार परिषद घेतली. पुण्यात दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या मुजोरपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणावरून आदित्य ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल केले आहेत. या हॉस्पिटलवर कडक कारवाई काय होणार? सरकार हे हॉस्पिटल चालवायला घेणार का? या प्रश्नांचं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावं, … Continue reading काय कडक कारवाई होणार? सरकार हे हॉस्पिटल चालवायला घेणार का? दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलबाबत आदित्य ठाकरेंचा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल