आम्ही विकास विरोधी नाही, पण महाराष्ट्राचा विनाश होऊ देणार नाही! लाखो झाडांच्या कत्तलीवरून आदित्य ठाकरे यांचा खणखणीत इशारा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबईत मातोश्री येथे पत्रकार परिषद घेत महायुती सरकारच्या धोरणांची चिरफाड केली. विकासाच्या नावाने जो भ्रष्टाचार चाललेला आहे आणि महाराष्ट्राचा विनाश करतंय हे सरकार, या विरोधात राष्ट्रपतीपर्यंत जाऊ. पण आम्ही महाराष्ट्राचा विनाश होऊ देणार नाही, असा खणखणीत इशारा देत महाराष्ट्रातील विकास प्रकल्पांसाठी होणाऱ्या लाखो झाडांच्या कत्तलीवरून … Continue reading आम्ही विकास विरोधी नाही, पण महाराष्ट्राचा विनाश होऊ देणार नाही! लाखो झाडांच्या कत्तलीवरून आदित्य ठाकरे यांचा खणखणीत इशारा