48 तासांत पाणी प्रश्न सोडवा अन्यथा सर्व वॉर्ड ऑफिसवर शिवसेनेचे आंदोलन, आदित्य ठाकरे यांचा इशारा

मुंबईत गेल्या अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून गढूळ आणि दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यातच आता टँकरचालकांच्या संपामुळे मुंबईत ‘पाणीबाणी’ निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पुढील 48 तासांत प्रशासनाने पाणीप्रश्न सोडवावा, अन्यथा पालिकेच्या सर्व वॉर्ड ऑफिसवर शिवसेना धडक आंदोलन करेल, असा इशारा शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज … Continue reading 48 तासांत पाणी प्रश्न सोडवा अन्यथा सर्व वॉर्ड ऑफिसवर शिवसेनेचे आंदोलन, आदित्य ठाकरे यांचा इशारा