
मणिपूरमध्ये राष्ट्रपती शासन लागू करण्यात आल्यानंतर आज तब्बल 87 शस्त्रs, स्पह्टके आणि विविध प्रकारचे साहित्य लोकांनी स्वतःहून पोलिसांना आणून दिली, अशी माहिती पोलिसांनी दिली. इंफाळ पूर्व, थोबल, कांगपोकपी, जिरीबाम, चुराचांदपुर आणि इंफाळ पश्चिमेकडील जिह्यांमधून ही शस्त्रs सरेंडर करण्यात आली. दरम्यान, 13 फेब्रुवारी रोजी केंद्र सरकारने मणिपूरमध्ये राष्ट्रपती शासन लागू केले होते.