अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या स्टाईल आयकॉन बनली आहे. नुकताच तिचा एक लूक समोर आला आहे. फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीला बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली. या पार्टीत जान्हवी कपूरनेही हजेरी लावली होती. यावेळी तिने तिच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.