हिंदुस्थानच्या उद्योगक्षेत्रासाठी अतुल्य योगदान देणारे टाटा समूहाचे आधारवड, ज्येष्ठ उद्योगपती पद्मविभूषण, महाराष्ट्रभूषण रतन नवल टाटा यांच्यावर शासकीय इतमामात अत्यंसंस्कार करण्यात आले. वरळीतील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 21 बंदुकींची मानवंदना त्यांना देण्यात आली.