महाराष्ट्रमुंबईताज्या बातम्याफोटो Photo – मुंबईत मुसळधार पावसाची हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ सामना ऑनलाईन | 6 Oct 2024, 10:27 pm अनेक दिवसांनी मुबईत आज पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे मुंबईकरांची तारांबळ उडाली. गेली अनेक दिवस पाऊस नसल्याने मुंबईकरांनी छत्री घरी ठेवली होती. पण अचानक आलेल्या पावसामुळे मुंबईकर भिजून गेले.