लडाखमधून चीन सैन्य मागे घेणार

पूर्व लडाखमधील सैन्य मागे घेण्यासंदर्भात चीनने सहमती दर्शवल्याचे वृत्त आहे. त्यामुळे गेल्या चार ते पाच वर्षांपासून पूर्व लडाखमधून सैन्य मागे घेण्यासंदर्भात चीनने सहमती दर्शवली आहे. त्यामुळे गेल्या चार ते पाच वर्षांपासून पूर्व लडाखमधील हिंदुस्थान आणि चीनमध्ये असलेले तणावाचे वातावरण निवळण्याची चिन्हे आहेत.   चर्चेच्या माध्यमातून चीन आणि हिंदुस्थानमधील मतभेद कमी करण्यास सहमती देण्याबरोबरच एकमेकांशी संवाद मजबूत करण्यास आम्ही सहमती दर्शवू, तसेच दोन्ही देशांना स्वीकारार्ह तोडगा काढण्यासाठी चर्चा सुरू ठेवण्याचे आम्ही मान्य करतो, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.