ईदची सुट्टी 18 सप्टेंबरला

राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या सार्वजनिक सुट्टय़ांमध्ये ईद-ए-मिलादनिमित्त सोमवार, 16 सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर केली होती. मात्र ही सुट्टी रद्द करून बुधवार, 18 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलादची सुट्टी राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे.