Photo – गणेशोत्सवासाठी भाविकांची दादर बाजारात झुंबड

सात आठ दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. त्यामुळे भाविकांची बाजारात लगबग पहायला मिळत आहे. भाविकांचे हक्काचे बाजार म्हणजे दादर बाजार. इथे लाडक्या बाप्पाासाठी फुलं, मखर आणि इतर सजावटीच्या वस्तू विकत घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे.